संघटनात्मक संरचना

सहकारी संस्था [ को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेन] 1964 पासून

भागधारकांची एकूण संख्या - 23,741

एकूण भाग - 24,764

ऊस पुरवठादारांची एकूण संख्या :

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण गावांची संख्या - 179


कारखान्याचे कार्यक्षेत्र :

Tकारखान्याचे कार्यक्षेत्र 5 तालुक्यांमध्ये व 109 गांवामध्ये विस्तारलेले आहे. तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणे

# तालुका गावांची संख्या.
01. करवीर 45 
02. पन्हाळा 76
03. गगन बावडा 31
05. शाहुवाडी 19
06. राधानगरी 08

 

भाग धारक व भाग भांडवल :

कारखान्याचे 23,741 अ-वर्ग भागधारक सभासद, 393 ब-वर्ग सभासद आहेत. अ-वर्ग भागधारक कारखान्याचे ऊस उत्पादक आहेत तर विकास सेवा संस्था व पाणी पुरवठा संस्था ह्या कारखान्याच्या ब-वर्ग सभासद आहेत. क-वर्ग सभासदांमध्ये (नाममात्र सभासद) व्यक्ती, व्यापारी पेढ्या, कंपन्या यांचा समावेश आह.

  • प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 25 कोटी भाग उत्पादक सभासदांकरिता राखीव.
  • प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 40 लाखांचे भाग सहकारी संस्था व बिगर उत्पादक सभासदां करिता राखीव.
  • प्रत्येकी रुपये दहा हजार दर्शनी किंमतीचे एकूण रुपये 5 कोटी 50 लाखांचे महाराष्ट्र सरकारला दिलेले अग्रहक्काचे परतफेडीचे भाग.

 

 

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.