२०१७-१८

1 पहिले पारितोषिक नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून २०१७-१८ गळीत हंगामा साठी अखिल भारतीय पातळीवर उच्च साखर ऊता-र्या करिता.
 

२०१४-१५

2 तिसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून २०1४-1५ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

२०१२-१३

3 उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून कारखाण्याचे कार्यकारी संचालक श्री. विश्वनाथ शिंदे यांना प्रदान.
 

२०११-१२

4 उत्कृष्ठ डिस्टिलरी मॅनेजर पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून २०११-१२ गळीत हंगामा साठी कारखाण्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री. डी. डी पाटील यांना प्रदान.
 

२०११-१२

5 दुसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून २०११-१२ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

२००४-०५

6 तिसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून २००४-०५ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

२०००-०१

7 दुसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून २०००-०१ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

१९९४-९५

8 तिसरे पारितोषिक नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून १९९४-९५ गळीत हंगामा साठी अखिल भारतीय पातळीवर उच्च साखर ऊता-र्या करिता.
 

१९९३-९४

9 दुसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून १९९३-९४ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर पातळीवर उच्च तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

१९९२-९३

10 तिसरे पारितोषिक वसंतदादा शुगर इंन्टिंट्युट, पुणे यांचेकडून १९९२-९३ गळीत हंगामा साठी राज्य पातळीवर उच्च तांत्रिक कार्यक्षमते करिता.
 

१९९१-९२

11 पहिले पारितोषिक नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडून १९९१-९२ गळीत हंगामा साठी अखिल भारतीय पातळीवर उच्च साखर ऊता-र्या करिता.
 

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.